Manuscript Number : SHISRRJ203648
वस्तु व सेवां कराच्या बदलांची प्रवृत्ती एक अभ्यास
Authors(1) :-प्रा. डॉ. शिंदे संग्राम रामचंद्र
“एक देश एक कर” हे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि अप्रत्यक्ष कर प्रणालीमध्ये समानता आणण्यासाठी जी. एस. टी. कर प्रणाली भारतात लागू केली. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे मूल्यवर्धित कर कायदे, करांचे वेगवेगळे दर यामुळे वस्तूंच्या किंमतीत फरक पडत होता तो या करांमुळे कमी झाला. अनेक अप्रत्यक्ष कराऐवजी एकच अप्रत्यक्ष कर असल्यास उत्पादन खर्च कमी होऊन किंमती कमी होऊ शकतात असे मानले जाते. त्याचा फायदा ग्राहकांना होऊ शकतो. याशिवाय अप्रत्यक्ष कर पध्दत वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी असल्यामुळे व्यापाऱ्यास व्यापार करणे नुकसानकारक होऊ शकते. जी. एस. टी. मुळे हा अडथळा दूर होऊन देशांतर्गत आंतरराज्यीय व्यापार वाढीला एक प्रकारे चालनाच मिळू शकेल. हा एक मोठं आशावाद यातून निर्माण झाला आणि त्यामुळे हा कर प्रत्यक्षात आला.
प्रा. डॉ. शिंदे संग्राम रामचंद्र
एक देश एक कर, अप्रत्यक्ष कर प्रणाली, मूल्यवर्धित कर कायदे, व्यापार सुलभता, देशांतर्गत आंतरराज्यीय व्यापार Publication Details Published in : Volume 3 | Issue 6 | November-December 2020 Article Preview
अर्थशास्त्र विभाग, कला व वाणिज्य महाविद्यालय, पुसेगाव ता. खटाव जि. सातारा
Date of Publication : 2020-12-30
License: This work is licensed under a Creative Commons Attribution 4.0 International License.
Page(s) : 184-191
Manuscript Number : SHISRRJ203648
Publisher : Shauryam Research Institute
URL : https://shisrrj.com/SHISRRJ203648